Sur Se .. is a new program offered by the RagaNXT team for young kids to introduce them to basics of the Indian Raga system and the musical instruments. Sur Se program is presented by renowned artists in various primary and secondary schools starting in Jan 2018. Please see the schedule here; watch recorded show excerpts in this website or on our YouTube channel and give us your feedback. I invite you to join the team and help promote our musical treasures to the younger generation.
Thanks – Arun Joshi
शास्त्रीय संगीत हा आपल्या संस्कृतीचा सांगीतिक वारसा आहे. आपली ही अभिजात कला जपण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी दोन वर्षापूर्वी RagaNXT संस्थेची स्थापना झाली. सुर से या नवीन उपक्रमाची योजना व आखणी लहान वयातील मुलांना आपल्या शास्त्रीय संगीताची ओळख व्हावी या उद्देशाने करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्राथमिक शाळातून मुलांसाठी आयोजन करण्याचे ठरविले आहे. सुर से च्या Website, Facebook Page आणि Youtube Channel वर कार्यक्रमाची झलक, क्लासेस, गुरुकुल आणि शिक्षकांचे पत्ते / फोन वगैरे माहिती दिली आहे.